मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित कार्यशाळा आणि ग्रामसभेचे क्षणचित्रे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बाबत BDO साहेब यांची ग्रामपंचायत झाडी येथे भेट
जागतीक महिला दिना निमित्त बालविवाह मुक्त प्रतिज्ञा घेन्यात आली.
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत सावित्रीबाई समूह बचत गट यांच्या माध्यमातून कापडी पिशवी वापर करणेबाबत जन जागृती करण्यात आली.
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत एकल महिला यांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस
ग्रामपंचायत झाडी येथे हिंदी दि चादर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
दि.१९/०२/२०२६ रोजी ग्रामपंचायत झाडी येथे शिवजयंती उत्सव सर्व समाज बांधव व गाव एकत्रित येऊन शिवजयंती साजरा करतानाचे क्षण
ग्रामपंचायत झाडी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत दिव्यांग व्यक्ती आर्थिक सहाय्य कॅम्प घेण्यात आला तसेच UDID कार्ड कॅम्प घेण्यात आला समवेत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याचा ताळेबंद आराखडा झाडी
फसाले वस्ती पाण्याची टाकी साफसफाई
आरोग्य सेवक RO फिल्टर पाण्याची तपासणी करतांना व पाणी पुरवठा कर्मचारी यांना माहिती देतांना.
जिल्हा परिषद शाळा झाडी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियान अंतर्गत परसबाग तयार केली.
जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियान अंतर्गत वृक्ष संवर्धन केले.
झाडी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियान अंतर्गत आठवड्यातून एक दिवस श्रमदान गावात साफसफाई व स्वच्छता करणे
ग्रामपंचायत झाडी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत प्लास्टिक बंदी करणे गावातील किराणा दुकानात जाऊन त्यांना प्लास्टिक बंदी बाबत नोटीस दिली. व त्यांचेकडे असलेले प्लास्टिक गोळा करून दंड वसुल करण्यात आला.
झाडी गावातील ओला व सुका कचरा गोळा करणेसाठी ग्रामपंचायतमार्फत बॅटरीवर चालणारी घंटागाडी (त्यामुळे इंधन बचत होते व प्रदूषण होत नाही) असून त्यात सर्व कचरा गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाते.
ग्रामपंचायत झाडी मार्फत महिला व बालकल्याण १०% खर्च मुलींना गणवेश वाटप व मागासवर्गीय मुलांना १५% खर्च गणवेश वाटप